NEET परिक्षेसाठी नवी नियमावली जाहीर

वृत्तसंस्था, नवी दिल्ली सीबीएससीने यावर्षी होणाऱ्या नीट परिक्षेसाठी नवी नियमावली जाहीर केली आहे. यामध्ये परिक्षार्थींनी परिक्षेला येताना कुठले कपडे परिधान करायचे, कुठले नाही. तसेच, कोणत्या वस्तू सोबत बाळगू नयेत, याची यादी जाहीर केली आहे. ही नियमावली परिक्षार्थींना काळजीपूर्वक जाणून घेणे गरजेचे आहे, अन्यथा त्यांना परिक्षेला मुकावे लागू शकते.

NEET परिक्षेसाठी नवी नियमावली जाहीर

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

सीबीएससीने यावर्षी होणाऱ्या नीट परिक्षेसाठी नवी नियमावली जाहीर केली आहे. यामध्ये परिक्षार्थींनी परिक्षेला येताना कुठले कपडे परिधान करायचे, कुठले नाही.

तसेच, कोणत्या वस्तू सोबत बाळगू नयेत, याची यादी जाहीर केली आहे. ही नियमावली परिक्षार्थींना काळजीपूर्वक जाणून घेणे गरजेचे आहे, अन्यथा त्यांना परिक्षेला मुकावे लागू शकते.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number