ट्रम्प कन्या इव्हांकाचा भारत दौरा

ट्रम्प कन्या इव्हांकाचा भारत दौरा

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची मुलगी इव्हांका ट्रम्प जागतिक उद्योजक परिषदेत सहभागी होण्यासाठी भारतात दाखल झाली आहे.

या परिषदेत इव्हांका ट्रम्प अमेरिकेच्या शिष्टमंडळाचं नेतृत्व करणार आहे, तर पंतप्रधान मोदी भारताचं नेतृत्व करणार आहेत.

जीईएसचं पहिल्यांदाच दक्षिण आशियामध्ये आयोजन होत असून भारत या परिषदेचं यजमानपद भूषवणार आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version