35A कलमाला हात लावू नका; हातासह शरीर जळून खाक होईल – मेहबूबा मुफ्ती

जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी 35A हटवण्यावरुन सरकारवर जोरदार टीका केली आहे. कलम 35A ला हात लावू नका किंवा छेडछाड करणाऱ्यांचे हातासह शरीर जळून खाक होईल असे मेहबुबा मुफ्ती यांनी म्हटलं आहे. खोऱ्यातील घुसखोरीविरोधात मोहिम बळकट करण्यासाठी अतिरिक्त जवान तैनात केल्याचे म्हटलं जात आहे. काय म्हणाल्या मेहबूबा मुफ्ती ? 35A हटवण्यासवरुन मेहबुबा मुफ्ती […]

35A कलमाला हात लावू नका; हातासह शरीर जळून खाक होईल – मेहबूबा मुफ्ती
जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी 35A हटवण्यावरुन सरकारवर जोरदार टीका केली आहे. कलम 35A ला हात लावू नका किंवा छेडछाड करणाऱ्यांचे हातासह शरीर जळून खाक होईल असे मेहबुबा मुफ्ती यांनी म्हटलं आहे. खोऱ्यातील घुसखोरीविरोधात मोहिम बळकट करण्यासाठी अतिरिक्त जवान तैनात केल्याचे म्हटलं जात आहे.

काय म्हणाल्या मेहबूबा मुफ्ती ?

35A हटवण्यासवरुन मेहबुबा मुफ्ती यांनी सरकारवर घणाघाती टीका केली आहे.
खोऱ्यातील घुसखोरीविरोधात मोहिम बळकट करण्यासाठी अतिरिक्त जवान तैनात केल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले.
खोऱ्यात मोठ्या प्रमाणात जवान तैनात करण्यात आले असून अतिरिक्त जवान तैनात करून समस्या सुटणार नसल्याचे मुफ्ती यांनी म्हटलं आहे.

35A ला हात लावू नका किंवा छेडछाड करणाऱ्यांचे हातासह शरीर जळून खाक होईल असे मुफ्ती म्हणाल्या आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number