ज्ञानेश्वर माऊलींचं नीरा स्नान

ज्ञानेश्वर माऊलींचं नीरा स्नान

ज्ञानेश्वर माऊलीची पालखी नीरा या ठिकाणी विसाव्यासाठी सकाळी दाखल झाली यावेळी नीराकरांनी मोठ्या भक्तिभावाने माऊलींच्या पालखीचे स्वागत केले. यावेळी लाखो भाविकांनी माऊलींच्या पादुकांचे दर्शन घेतले दुपारी दोन वाजता माऊलीच्या पादुकांना नीरा नदीमध्ये माऊलीचा जयघोष करत जल स्नान घालण्यात आले आणि माऊलीची पालखीने पुणे जिल्ह्याचा प्रवास संपून सातारा जिल्ह्याच्या प्रवासाला मार्गस्थ झाली. रविवारचा माऊलींच्या पालखीचा मुक्काम हा फलटण तालुक्यातील लोणंदमध्ये असणार आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version