मध्य रेल्वेच्या 60 लोकल रद्द तर, 100 ते 150 ट्रेन्स लेट

मध्य रेल्वेच्या 60 लोकल रद्द तर, 100 ते 150 ट्रेन्स लेट

जय महाराष्ट्रन्यूज, ठाणे

 

दिवा स्टेशन आणि पारसिक बोगद्याच्या दरम्यान मालगाडीचा डबा घसरला आहे. त्यामुळे मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या दिशेने येणारी फास्ट मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.

जलद मार्गावरील वाहतूक धीम्या मार्गावर वळवण्यात आली आहे.

मालगाडीचा डबा हटवण्यात आला आहे.  मात्र, मध्य रेल्वेची वाहतूक अर्धा तास उशिराने आहे.

60 लोकल रद्द, तर 100 ते 150 ट्रेन्स लेट आहेत. यामुळे ऐन गर्दीच्या वेळी प्रवाशांचा खोळंबा झाला आहे. 

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version