धुळे : धुळ्यात समाधानकारक पाऊस पडूनही नागरिकांच्या घशाला मात्र कोरड पडली आहे. पालिकेच्या नियोजनाअभावी नागरिक त्रस्त आहेत. धुळेकरांना आठ ते दहा दिवसाआड पाणी मिळत आहे. यामुळे समाधानकारक पाऊस पडूनही नागरिक टँकरच्या पाण्यावर अवलंबून आहेत.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.