राष्ट्रवादीला राजकीय हेतूनं हत्याकांडात गोवलं – धनंजय मुंडे

राष्ट्रवादीला राजकीय हेतूनं हत्याकांडात गोवलं – धनंजय मुंडे

जय महाराष्ट्र न्यूज, अहमदनगर

अहमदनगरमध्ये झालेल्या शिवसैनिकांच्या हत्याकांड आणि एसपी ऑफिस तोडफोड प्रकरणी राष्ट्रवादीला राजकीय हेतूनं गोवलं. तसेच राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप आणि आमदार अरुण जगताप यांना स्वार्थासाठी सेनेनं गोवलं. अशी टीका राष्ट्रवादी नेते धनंजय मुंडे यांनी केलीय. घटनेशी जगताप यांचा संबंध नाही. शिवसेनेनं राजकीय हेतूने हत्येचा फायदा घेतला असा आरोपही धनंजय मुंडे यांनी केलाय़.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version