जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
मराठावाड्यात 48 दिवसापासून पाऊस नाही. तर त्याच्यासाठी दुष्काळ जाहीर करा असं विरोधी पक्ष नेते धनजंय मुंडे यांनी विधान परिषदमध्ये म्हटलं.
तसंच पाऊस नसल्यानं सोयाबीन, मूग, उडीद धान्याचे नुकसान झालं. त्यामुळे त्यांना नुकसानीचे पंचनामे करून मदत द्या अशी मागणी मुंडे यांनी केली.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.