एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला धनंजय मुंडेंचा पाठींबा

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला धनंजय मुंडेंचा पाठींबा

जय महाराष्ट्र न्यूज, बीड

 

एस टी कर्मचाऱ्यांच्या संपाला तीन दिवस उलटून गेलेत.  विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी परळी वैजनाथ डेपोतील एस टी कर्मचाऱ्यांची भेट घेतली.

या भेटीत कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसदर्भात चर्चा करण्यात आली. त्यानंतर मुंडे यांनी एस टी कर्मचाऱ्यांच्या संपाला पाठिंबा देखील दर्शवलाये.

ऐन दिवाळीत पुकारलेल्या संपामुळं प्रवाश्यांचे आतोनात हाल सुरु आहेत. त्यामुळे आता हा संप कधी मागे घेतला जाणार याकडेच सर्वांचं लक्ष लागलंय.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version