नोट बंदीनंतर भाजप नस बंदीही करेल – धनंजय मुंडे

नोट बंदीनंतर भाजप नस बंदीही करेल – धनंजय मुंडे

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

हल्लाबोल आंदोलनाच्या दुसऱ्या टप्प्यात परभणीच्या पथरीत राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुडेंनी भाजपवर जोरदार टीका केलीये.

भाजपने मास बंदी केली. नोटबंदी केली. जर 2019 मध्ये भाजप पुन्हा सत्तेत आली तर कदाचित नसबंदीही करेल अशी टीका धनंजय मुंडे यांनी भाजपवर केलीये.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version