उल्हासनगर महापालिकेवर शिवसेनेच्यावतीने धडक मोर्चा

उल्हासनगर महापालिकेवर शिवसेनेच्यावतीने धडक मोर्चा

जय महाराष्ट्र न्यूज, उल्हासनगर

 

उल्हानगरमध्ये शिवसेनेच्यावतीने महापालिकेवर धडक मोर्चा काढण्यात आला. शहरातील खराब रस्ते, आरोग्य सेवेचा उडालेला बोजवारा, वडोल गावात कोसळलेला पूल दुरुस्त करावा अशा अनेक मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता.

 

या मोर्चामध्ये शिवसेना नगर सेवकांसह अनेक जण सहभागी झाले होते. जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आला होता.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version