उत्तर सभेत देवेंद्र फडणवीस यांचं संबोधन

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सभेनंतर रविवारी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची उत्तर सभा आयोजित केली आहे. गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये ही जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेला देवेंद्र फडणवीस काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. #BIGNEWS Devendra Fadnavis'मुंबईचा बाप मराठी माणूस' 'शिवसेना म्हणजे मुंबईचा बाप नाही' #JaimaharashtraNews #MarathiNews #Maharashtra […]

उत्तर सभेत देवेंद्र फडणवीस यांचं संबोधन

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सभेनंतर रविवारी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची उत्तर सभा आयोजित केली आहे. गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये ही जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेला देवेंद्र फडणवीस काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

https://twitter.com/JaiMaharashtraN/status/1525852090643677184?s=20&t=d-JHIzaA_zYoeCiHkAONig

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number