‘दिल्लीवीरांकडून मराठ्यांची मुंबई लुटण्याचा प्रयत्न’

शिवसेना ठाकरे गटाचे रविवारी (दि.१८ जून) वरळी येथे राज्यव्यापी शिबीर पार पडले. या शिबिराला राज्यभरातील पदाधिकारी उपस्थित होते. समारोपीय भाषणात उद्धव ठाकरे यांनी शिंदे गट, भाजपवर सडकून टीका केली. गद्दारांचा फौजेचा नेतृत्व करण्यापेक्षा मूठभर निष्ठावंतचा नेतृत्व करू असेही ते म्हणाले. काय म्हणाले उद्धव ठाकरे? ‘आमदार, खासदारांना फोडून शिंदे सत्तेत’ ‘मणिपुरातील जनता संतापलेली आहे’ ‘पंतप्रधान मोदींनी […]

‘दिल्लीवीरांकडून मराठ्यांची मुंबई लुटण्याचा प्रयत्न’

शिवसेना ठाकरे गटाचे रविवारी (दि.१८ जून) वरळी येथे राज्यव्यापी शिबीर पार पडले. या शिबिराला राज्यभरातील पदाधिकारी उपस्थित होते. समारोपीय भाषणात उद्धव ठाकरे यांनी शिंदे गट, भाजपवर सडकून टीका केली. गद्दारांचा फौजेचा नेतृत्व करण्यापेक्षा मूठभर निष्ठावंतचा नेतृत्व करू असेही ते म्हणाले.

काय म्हणाले उद्धव ठाकरे?

  • ‘आमदार, खासदारांना फोडून शिंदे सत्तेत’
  • ‘मणिपुरातील जनता संतापलेली आहे’
  • ‘पंतप्रधान मोदींनी मणिपुरात जाऊन दाखवावं’
  • ‘दिल्लीवीरांकडून मराठ्यांची मुंबई लुटण्याचा प्रयत्न’
  • ‘मुंबई तोडू देणार नाही’
  • ‘अदानींवर प्रश्न विचारल्यावर शाहांची बोबडी वळते’
  • ‘अनेकजण सामना चोरून वाचतात’
  • ‘मन की बात आता उर्दूमध्ये’
  • हे हिंदूत्व सोडण्याचा लक्षण नाही का ?

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number