आता ‘सीआरझेड’ मर्यादा 50 मीटरवर

आता ‘सीआरझेड’ मर्यादा 50 मीटरवर

जय महाराष्ट्र न्यूज, रत्नागिरी

कोकणातल्या पर्यटन क्षेत्राबरोबर आता बांधकाम व्यावसायालाही चालना मिळणार आहे. सीआरझेड बांधकामांवर निर्बंध लादणाऱ्या निकषात बदल करण्यास केंद्र सरकारने हिरवा कंदील दाखवलाय.

संपूर्ण कोकण किनारपट्टीवरच ही मर्यादा 500 मीटरवरून 50 मीटपर्यंत आणण्यात येणार आहे. त्यामुळे बिल्डरांना किनाऱ्यांचे आनंद मिळणार आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version