जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक
सख्ख्या लहान भावानेचं आपल्या मोठ्या भावाची क्रूरपणे हत्या केली आहे.
नाशिकच्या गंजमाळ भागातील दुर्दैवी घटना आहे. शिवराम एखंडे असं मृत पावलेल्या व्यक्तीचं नाव आहे.
आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतल असून हत्या मागचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. तर, पोलीस कसून तपास करत आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.