#Coronavirus : जितेंद्र आव्हाड यांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर वाटली सॅनिटायजर्स

#Coronavirus : जितेंद्र आव्हाड यांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर वाटली सॅनिटायजर्स

जगभरात करोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना सर्वत्र वातावरण याच्या भीतीने धीरगंभीर बनले आहे. विधानभवन परिसरातही करोनाचीच चर्चा सुरू आहे. अशात आज मुंबईचे पालकमंत्री असलम शेख यांनी विधानभवन परिसरात hand sanitizer चं वाटप केलं. विधानभवनातील कर्मचारी, मंत्री, आमदार यांना त्यांनी hand sanitaizer दिले,

गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी हे hand sanitizer विधान भवनाच्या पायर्‍यांवर उपस्थित असलेल्या काही लोकांना देऊन, ‘गो करोना गो’ असा संदेश देत, करोनाची भीती न बाळगता, काळजी घेत, आनंददायी वातावरणात आणि मस्तीत राहण्याचा सल्ला दिला..

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version