पंजाबमध्ये काँग्रेस कार्यकर्त्याला घरात घुसून जबर मारहाण

पंजाबमध्ये काँग्रेस कार्यकर्त्याला घरात घुसून जबर मारहाण

वृत्तसंस्था, पंजाब

पंजाबमध्ये काँग्रेस कार्यकर्त्याला घरात घुसून मारहाण करण्यात आली आहे. लुधियानामध्ये ही घटना घडली.

पूर्ववैमनस्यातून मारहाण झाल्याची माहिती मिळत आहे. रविवारी घडलेली ही घटना आहे.

2 गटांमध्ये हाणामारी झाली आणि काँग्रेस कार्यकर्त्याला त्याच्या घरात घुसूनच मारण्यात आलं. मारहाणीचा ही दृश्यं सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version