संघ विचारधारा मानणाऱ्या लोकांना प्राधान्य दिल्यामुळे शिक्षण क्षेत्राचा बट्ट्याबोळ झाल्याचा काँग्रेसचा आरोप

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   शिक्षण क्षेत्रातील महत्त्वाच्या नियुक्त्यांमध्ये कार्यक्षमता, अनुभव गुणांऐवजी संघाशी संबंधित असणाऱ्या संघ विचारधारा मानणाऱ्या लोकांना प्राधान्य दिल्यामुळे शिक्षण क्षेत्राचा बट्ट्याबोळ झाला.   मुंबई विद्यापीठाची परिस्थिती अत्यंत गंभीर झाली. त्यामुळे विद्यापीठातील अनागोंदी कारभाराची नैतिक जबाबदारी स्वीकारून राज्यपालांनी राजीनामा द्यावा अशी मागणी काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली.   त्याचबरोबर शिक्षण मंत्री व […]

संघ विचारधारा मानणाऱ्या लोकांना प्राधान्य दिल्यामुळे शिक्षण क्षेत्राचा बट्ट्याबोळ झाल्याचा काँग्रेसचा आरोप

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

शिक्षण क्षेत्रातील महत्त्वाच्या नियुक्त्यांमध्ये कार्यक्षमता, अनुभव गुणांऐवजी संघाशी संबंधित असणाऱ्या संघ विचारधारा मानणाऱ्या लोकांना प्राधान्य दिल्यामुळे शिक्षण

क्षेत्राचा बट्ट्याबोळ झाला.

 

मुंबई विद्यापीठाची परिस्थिती अत्यंत गंभीर झाली. त्यामुळे विद्यापीठातील अनागोंदी कारभाराची नैतिक जबाबदारी स्वीकारून राज्यपालांनी राजीनामा द्यावा अशी

मागणी काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली.

 

त्याचबरोबर शिक्षण मंत्री व राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री या दोघांनीही या अकार्यक्षमतेची जबाबदारी स्वीकारून पायउतार व्हावे असे सावंत म्हणाले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number