जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
सरकारच्या तूर खरेदीच्या निर्णयावर शेतकरी संतप्त झाले आहेत.
त्यामुळे औरंगाबादमध्ये शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यासह पणन मंत्री आणि महसूल मंत्र्यांविरोधात पैठण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.
तर, या तिघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी शेतकऱ्यांनी पोलीसाकडे केली. तूर खरेदी करण्याचे आश्वासन न पाळल्यानं तक्रार दाखल करण्यात आली.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.