जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसेवर फेरीवाल्यांच्या बहाण्यानं मनसे भाषिक वाद पेटवत असल्याचा आरोप केलाय.
मनसे या माध्यमातून हरवलेलं अस्तित्व शोधण्याचा प्रयत्न करतेय. जय महाराष्ट्रशी बोलताना मुख्यमंत्री फडणवीसांनी हे धक्कादायक वक्तव्य केलं होते.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.