जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
तीन-चार महापालिका सोडल्यास राज्यातील अन्य महापालिकांची निवडणूक पाच वर्षांनंतर आहे. तो पर्यंत ‘क’ आणि ‘ड’ वर्ग महापालिकेत महापौरांची निवड थेट जनतेतून करण्याचा विचार करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी केली.
अखिल भारतीय महापौर परिषदेच्या संमेलनाच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. दरम्यान, महापौरांबाबतचा निर्णय झाल्यास औरंगाबादसह नांदेड, परभणी, लातूरला फायदा बसण्याची शक्यता आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.