जय महाराष्ट्र न्यूज, नागपुर
नागपुरात अधिवेशनाच्या कडक सुरक्षा व्यवस्थेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शेजाऱ्याच्या घरी चोरी झालीय.
पराग परांजपे यांच्या घरी चोरी झालीय. परांजपे यांच्या घरातून 65 लाखाचा ऐवज चोरण्यात आलाय.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.