चीनमधल्या शेनयांग शहरात पडला चक्क आगीचा पाऊस

चीनमधल्या शेनयांग शहरात पडला चक्क आगीचा पाऊस

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

 

चीनमधील शेनयांग शहरात चक्क आगीचा पाऊस पडला. तुमचा विश्वास बसत नसला तरी ही घटना खरच घडली आहे.

 

चीनमध्ये दुपारच्या वेळी रहदारीच्या वेळी भररस्त्यात अचानक आगीचे गोळे पडले. त्यामुळे काही काळ भितीच वातावरण पसरलं. 

 

आकाशातून वीज पडल्यामुळे ही घटना घडल्याचं बोललं जात आहे. ही वीज पडली तेव्हा रस्त्यावर अनेक वाहनं होती पण कोणतीही जिवीतहानी किंवा नुकसान यात झालं

नाही.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version