बस दरीत कोसळून 20 जणांचा मृत्यू

जम्मू-काश्मीरमध्ये एक मोठी दूघर्टना घडली. श्रीनगर-जम्मू राष्ट्रीय महामार्गावर एका मिनी बसच्या चालकाचं नियंत्रण सुटलं आणि बस दरीत कोसळली. बसमध्ये 33 प्रवासी होते. त्यापैकी 20 जणांचा मृत्यू तर 17 जण गंभीर जखमी आहेत. जम्मू राष्ट्रीय महामार्गावर योताच चालकाचा बसवरील ताबा सुटला. ही बस बनिहालहून रामबनला निघाली होती. हायवेजवळ बस येताच चालकाचा बसवरील ताबा सुटला आणि आणि […]

बस दरीत कोसळून 20 जणांचा मृत्यू

जम्मू-काश्मीरमध्ये एक मोठी दूघर्टना घडली. श्रीनगर-जम्मू राष्ट्रीय महामार्गावर एका मिनी बसच्या चालकाचं नियंत्रण सुटलं आणि बस दरीत कोसळली. बसमध्ये 33 प्रवासी होते. त्यापैकी 20 जणांचा मृत्यू तर 17 जण गंभीर जखमी आहेत.

जम्मू राष्ट्रीय महामार्गावर योताच चालकाचा बसवरील ताबा सुटला. ही बस बनिहालहून रामबनला निघाली होती. हायवेजवळ बस येताच चालकाचा बसवरील ताबा सुटला आणि आणि बस दरीत कोसळली. या अपघातात 20 जण जागीच मृत्यूमुखी पावले. तर १७ जण गंभीर जखमी आहेत. जखमींना उधमपूर रुग्णालयात नेण्यात आले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

 

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number