त्याचा पाय घसरला अन् तो 50 फूट दरीत पडला

त्याचा पाय घसरला अन् तो 50 फूट दरीत पडला

जय महाराष्ट्र न्यूज, पिंपरी

पिंपरीमधील मावळ तालुक्यातील घोरवडेश्वर डोंगरावरून पडून एका पर्यटकाचा मृत्यू झालाय. पाय घसरून तब्बल 50 फुट दरीत पडल्यानं या पर्यटकाचा मृत्यू झालाय. या घटलेची माहिती मिळताच लोणावळा शिवदुर्ग ट्रेकर्स घटनास्थळी पोहोचले.

आणि त्यांना मृतदेह बाहेर काढण्यात यश आले आहे. दरम्यान तळेगाव दाभाडे पोलीस ठाणे या घटनेचा अधिक तपास करत आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version