आंध्र प्रदेशमध्ये तलावात बोट उलटल्यानं 13 जणांचा मृत्यू

आंध्र प्रदेशमध्ये तलावात बोट उलटल्यानं 13 जणांचा मृत्यू

वृत्तसंस्था, अनंतपूरम

 

आंध्र प्रदेशच्या अनंतपूरम जिल्ह्यातील एका तलावात बोट उलटून झालेल्या दुर्घटनेत 13 जणांचा बुडून मृत्य झाल्याची दुर्दैवी घटना घडली. ही दुर्दैवी घटना शुक्रवारी रात्री घडली.

 

अनंतपूरम जिल्ह्यातील तलावात बोटीतून नागरिक जात असताना ही घटना घडली. रात्री उशिरापर्यंत फायर ब्रिगेड आणि पोलिसांकडून तलावात शोधकार्य सुरू होते.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version