जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
रविवारी भाजपचं अधिकृत ट्विटल हँटल अकाऊंट हँक झालं होतं. अकाऊंट हॅक करुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत वादग्रस्त ट्वीट करण्यात आले होते.
या ट्वीटमध्ये कर्मचारी कपातीबाबत सरकारच्या भूमिकेवर टीका करण्यात आली होती. राज्यात पावणे तीन लाख पदरिक्त आहेत, राज्य सरकार ही पदं न भरता कर्मचारी कपात करतंय, असा आरोप या ट्विटमध्ये करण्यात आला होता.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.