अहमद पटेल यांची वक्फ मंडळाच्या सदस्यपदी नियुक्ती

अहमद पटेल यांची वक्फ मंडळाच्या सदस्यपदी नियुक्ती

अहमद पटेल यांची वक्फ मंडळाच्या सदस्यपदी नियुक्ती

वृत्तसंस्था, गुजरात

गुजरातमधील भाजपा सरकारने राजकीय वाद विसरत काँग्रेसचे खासदार अहमद पटेल यांना गुजरात वक्फ मंडळाच्या सदस्यपदी नियुक्त केले आहे. पटेल यांच्यासह दहा सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पटेल यांच्याबरोबर सुरू असलेल्या राजकीय संघर्षानंतरही त्यांना सदस्यत्व दिल्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्काच बसला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version