भाऊ-बहिणीची ती भेट शेवटची ठरली

भाऊ-बहिणीची ती भेट शेवटची ठरली

जय महाराष्ट्र न्यूज, बुलडाणा

भाऊबीजनिमित्त बहिणीला भेटायला गेलेल्या भावाचा अपघातात मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना बुलडाण्यात घडली. विठ्ठल अंभोरे असे या दुचाकी स्वाराचे नाव आहे.

शनिवारी भाऊबीज करुन घरी परतताना वडनेर भोलजी गावाजवळ हा अपघात घडला. एका अज्ञात वाहनाच्या धडकेने हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.  

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version