भाऊबीजेला बेस्ट कर्मचारी जाणार संपावर

भाऊबीजेला बेस्ट कर्मचारी जाणार संपावर

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

भाऊबीजेला बेस्ट कर्मचाऱ्यानी एकदिवसीय संपाच इशारा दिला आहे. 

21 ऑक्टोबरला बेस्ट बसेस बंद राहणार आहेत. 

बेस्ट कर्मचाऱ्यांना बोनस जाहीर न झाल्यानं संपाचा इशारा दिला आहे. 

संपावर जाण्याचा निर्णय बेस्ट संयुक्त कृती समितीने घेतला आहे. 

बोनस जाहीर न झाल्यास 18 ऑक्टोबरपासून कृती समिती उपोषणाला बसणार आहे.   

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version