स्टार कॉमेडिअन भारती सिंह आणि तिचा होणारा नवरा हर्ष लिम्बाचिआ ३ डिसेंबरला गोव्यात लग्न करत आहेत.
सध्या हे दोघे आपल्या टीव्ही स्टार्स मित्रमंडळींसोबत गोव्यात पोहोचले आहेत.
भारतीच्या या सेलिब्रेशनचे फोटोस,व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाले आहे.यात अनेक क़ॉमेडीयन कलाकार सहभागी आहेत.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.