जय महाराष्ट्र न्यूज, बीड
बीडमध्ये उर्दू बोर्ड लावल्यामुळे शिवसेना आक्रमक झाल्याचं दिसून आले.
काही दिवसांपूर्वी नगरपरिषदवर उर्दू बोर्ड लावण्यात आले होते. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी हे बोर्ड फाडून टाकले.
काका-नानू विकास आघाडीच्या नगरसेवकांनी नगरपरिषदवर बोर्ड लावले होते. याच विरोधात शिवसेना आक्रमक झाली. त्यामुळे सध्या बीड नगरपरिषद परिसरात तणावाची
परिस्थिती निर्माण झाली.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.