तुर खरेदी होईपर्यंत धरणं कायम ठेवणार- बच्चू कडूंचं आंदोलन

तुर खरेदी होईपर्यंत धरणं कायम ठेवणार- बच्चू कडूंचं आंदोलन

जय महाराष्ट्र न्यूज, अमरावती

 

तूर खरेदीसाठी आमदार बच्चू कडू आक्रमक झाले. अमरावती विभागीय कार्यालयासमोर बच्चू कडूंनी ठिय्या मांडला.

 

नाफेडचं केंद्र सुरू करा, अशी मागणी बच्चू कडूंनी केली. तूर खरेदी होईपर्यंत आंदोलन कायम ठेवणार, असा इशाराही बच्चू कडूंनी दिला.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version