2 ऑगस्टपासून अयोध्याप्रकरणी दररोज सुनावणी होणार – सुप्रीम कोर्ट

अयोध्याप्रकरणी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली असून 2 ऑगस्टपासून दररोज सुनावणी होणार असल्याचा निर्णय दिला आहे. तसेच 5 न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर सुनावणी करणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. राम मंदिर आणि बाबरी वादावर सुप्रीम कोर्टाचा हा मोठा निर्णय असल्याची भावना सर्वत्र व्यक्त केली जात आहे. गेल्या अनेक वर्षांपासून राम मंदिर प्रकरणी तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जात […]

2 ऑगस्टपासून अयोध्याप्रकरणी दररोज सुनावणी होणार – सुप्रीम कोर्ट

अयोध्याप्रकरणी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली असून 2 ऑगस्टपासून दररोज सुनावणी होणार असल्याचा निर्णय दिला आहे. तसेच 5 न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर सुनावणी करणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. राम मंदिर आणि बाबरी वादावर सुप्रीम कोर्टाचा हा मोठा निर्णय असल्याची भावना सर्वत्र व्यक्त केली जात आहे. गेल्या अनेक वर्षांपासून राम मंदिर प्रकरणी तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जात आहे.

सुप्रीम कोर्टाचा निर्णय –

सुप्रीम कोर्टाने राममंदिर प्रकरणी महत्त्वाचा निर्णय जाहीर केला आहे.

2 ऑगस्टपासून दररोज सुनावणी होणार असल्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला आहे.

5 न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

 

 

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number