काय म्हणायचं आता? म्हणून पत्नीनेच शिवसेनेच्या कार्यकर्त्याला सुपारी देवून केली पतीची हत्या

काय म्हणायचं आता? म्हणून पत्नीनेच शिवसेनेच्या कार्यकर्त्याला सुपारी देवून केली पतीची हत्या

जय महाराष्ट्र न्यूज, औरंगाबाद

 

औरंगाबादमध्ये पती संशय घेतो म्हणून पत्नीने सुपारी देऊन पतीचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

 

पती जितेंद्र होळकर यांच्या हत्येप्रकरणी पत्नी भाग्यश्री होळकरसह तीघांना अटक करण्यात आली.

 

औरंगाबादमध्ये सातारा परिसरातील छत्रपतीनगरमध्ये एका बँक अधिकाऱ्याचा घरात घुसून गळा चिरून हत्या केली. दोन दिवसांत पोलिसांनी हत्येचा छडा लावला.

 

भाग्यश्री होळकरनं पतीला मारण्यासाठी शिवसेनेचा कार्यकर्ता किरण गणोरेला 2 लाखांत सुपारी दिली होती.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version