जीएसटी लागू झाल्याने दादरमधील आस्वादची मिसळ महागली

जीएसटी लागू झाल्याने दादरमधील आस्वादची मिसळ महागली

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

देशात बहुचर्चित, बहुप्रतिक्षित जीएसटी 1 जुलैपासून लागू झाला आहे.

 

जीएसटीमुळे हॉटेलमधील पदार्थ महाग झाले आहेत.  जीएसटी लागू झाल्याने दादरमधील आस्वाद हॉटेलमधील मिसळ महाग झाली.

 

एसी हॉटेलसाठी 18 टक्के जीएसटी लागू झाल्याने हॉटेल उद्योगावर परिणाम झाल्याचा हॉटेल मालकांनी सांगितले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version