जय महाराष्ट्र न्यूज, पुणे
कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणातील आरोपी मिलिंद एकबोटे यांच्याविरोधात पुणे सत्र न्यायालयाने अटक वॉरंट जारी केला आहे.
गुन्हा दाखल झाल्यापासून मिलिंट एकबोटे गायब आहेत. त्यांना दिलासा देण्यास मुंबई हायकोर्टानेही नकार दिला होता.
पुणे सत्र न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्यांनी हायकोर्टात धाव घेतली होती.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.