वृत्तसंस्था, नवी दिल्ली
बेकायदेशीररित्या मोबाईल फोन बाळगणाऱ्या जवानांवर कारवाई करत सैन्य दलाने असे मोबाइल फोन दगडाने ठेचून काढत कारवायी केली आहे.
जवानांना शिस्त लावण्यासाठी आणि अशाप्रकारे नियम तोडणाऱ्या जवानांना अद्दल घडवण्यासाठी ही कारवायी करण्यात आली.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.