Homeमहाराष्ट्र ‘या प्रकरणी उज्ज्व निकम यांची नियुक्ती करावी’, अश्विनीच्या कुटुंबियांची मागणी
‘या प्रकरणी उज्ज्व निकम यांची नियुक्ती करावी’, अश्विनीच्या कुटुंबियांची मागणी
जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणी कुटुंबीयांनी कोल्हापुरात पत्रकार परिषद घेऊन काही मागण्या केल्या आहेत. अश्विनी बिद्रे हत्या प्रकरण फास्ट ट्रक कोर्टात घेण्यात यावं, अशी मागणीही कुटुंबीयांनी केलीय. तर सरकारी वकील म्हणून उज्ज्व निकम यांची नियुक्ती करावी अशी मागणीदेखील कुटुंबियांनी केलीय. तसेच, अश्विनीच्या हत्येच्या तपासात आरोपी अभय कुरुंदकर याचा भाऊ पोलीस […]
पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणी कुटुंबीयांनी कोल्हापुरात पत्रकार परिषद घेऊन काही मागण्या केल्या आहेत.
अश्विनी बिद्रे हत्या प्रकरण फास्ट ट्रक कोर्टात घेण्यात यावं, अशी मागणीही कुटुंबीयांनी केलीय. तर सरकारी वकील म्हणून उज्ज्व निकम यांची नियुक्ती करावी अशी मागणीदेखील कुटुंबियांनी केलीय.
तसेच, अश्विनीच्या हत्येच्या तपासात आरोपी अभय कुरुंदकर याचा भाऊ पोलीस संजय कुरुंदकर हा ढवळाढवळ करत आसल्याचा आरोपही करण्यात आलाय.