मुंबई-अहमदाबाद शताब्दी एक्स्प्रेसला ‘हाय-लक्झरीयस’ ‘अनुभूती’कोचेस; प्रवाशांना मिळणार विमानासारखा आरामदायी प्रवास

मुंबई-अहमदाबाद शताब्दी एक्स्प्रेसला ‘हाय-लक्झरीयस’ ‘अनुभूती’कोचेस; प्रवाशांना मिळणार विमानासारखा आरामदायी प्रवास

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

पश्चिम रेल्वेच्या मुंबई-अहमदाबाद शताब्दी एक्स्प्रेसला ‘हाय-लक्झरीयस’ असे ‘अनुभूती’ कोचेस जोडण्यात येणार आहेत.

अत्यंत आधुनिक आरामदायी असे अनुभूती कोचेस चेन्नईच्या इंटेग्रल कोच फॅक्टरीत (आयसीएफ) तयार करण्यात आलेत.

शताद्बीतील एसी फर्स्ट क्लास एक्झुकेटीव्ह चेअरकार कोचेसना अनुभूतीचे हे अत्याधुनिक कोचेस जोडण्यात आले आहेत. त्यामुळे प्रवाशांना विमानातून प्रवास केल्यासारखा आरामदायी अनुभव मिळणार आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version