जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
मुंबई महापालिकेतील मनसेच्या सातपैकी सहा नगरसेवकांनी शिवसनेनेत प्रवेश केला आहे. मनसेचे आणखी काही नेते, कार्यकर्ते शिवसेनेत येण्याची शक्यता आहे.
मनसेच्या सहा नगरसेवकांना शिवसेनेत आणण्याच्या सिक्रेट ऑपरेशनचे सूत्रधार आमदार अनिल परब यांनी जय महाराष्ट्रशी बोलताना तसे संकेत दिलेयत.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.