आंध्र प्रदेशच्या विजयवाडातील कृष्णा नदीत बोट बुडून 14 जणांना जलसमाधी

आंध्र प्रदेशच्या विजयवाडातील कृष्णा नदीत बोट बुडून 14 जणांना जलसमाधी

वृत्तसंस्था, आंध्र प्रदेश

 

विजयवाडा येथील कृष्णा नदीत एक बोट बुडाल्याची धक्कादायक घटना घडलीय.

बोट बुडाल्यानं 14 जणांना जलसमाधी मिळालीय. तर, 16 ते 20 जणांना वाचवण्यात यश आलंय.

अद्याप नदीत युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे. या घटनेमुळे विजयवाडा परिसरात गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होते.

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version