अंधेरी रेल्वे स्थानकावर छताचा भाग कोसळून दोन प्रवासी जखमी

अंधेरी रेल्वे स्थानकावर छताचा भाग कोसळून दोन प्रवासी जखमी

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

दिवसभर गजबज असणाऱ्या अंधेरी स्थानकावर छताचा काही भाग कोसळलाय. छत कोसळून 2 प्रवासी जखमी झालेत.

रविवारी रात्री अंधेरी स्थानकाजवळील तिकीट खिडकी जवळ छताचा काही भाग कोसळलाय. सुदैवाने रविवार गर्दी कमी असल्याने मोठा अनर्थ टळला.

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version