अंधेरीतील शाळेत घुसलेला बिबट्या जेरबंद

अंधेरीतील शाळेत घुसलेला बिबट्या जेरबंद

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

अंधेरीच्या शेर-ए-पंजाबजवळील शाळेत घुसलेल्या बिबट्याला जेरबंद करण्यात यश आलंय. दिवसा-ढवळ्या बिबट्या शिरल्यानं लोकांधम्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं.

दरम्यान रविवार असल्यानं शाळेला सुट्टी होती. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version