जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी ही आज डॉ. बाबासाहेबांना अभिवादन केलंय.
आज सगळी लोक डॉ.आंबेडकरांना मानतात सगळ्या जाती धर्माची लोक आज बाबासाहेबांना अभिवादन करण्यास येतात अस ते म्हणाले.
तर, सरकारला जर स्मारक बांधायचे नसेल तर आंबेडकरी जनता बांधुन दाखवेल असा विश्वास ही त्यांनी व्यक्त केला.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.