जय महाराष्ट्र न्यूज, अमरावती
अमरावतीच्या बडनेरा स्थानकाजवळ असलेल्या फुल आमला रेल्वे पुलाचा कठडा कोसळ्याने एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे.
रविवारी रात्री हा अपघात घडला. या अपघातात 6 जण जखमी झाले आहेत.
पुलाचे काम सुरु असतांना हा अपघात घडला. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले.
तसेच जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.