अमेझॉनचे वेब ब्राऊजर लाँच

अमेझॉनचे वेब ब्राऊजर लाँच

वृत्तसंस्था, मुंबई
अमेझॉनने भारतीय युजर्ससाठी ‘इंटरनेट : फास्ट, लाईट अँड प्रायव्हेट’ या नावाने नवीन अँड्रॉइड वेब ब्राऊजर सादर केले आहे.

हे वेब ब्राऊजर अतिशय गतिमान आणि वापरण्यासाठी सुरक्षित असल्याचा दावा कंपनीकडून करण्यात आलाय.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version