Homeमहाराष्ट्र ग्रामसभा की मच्छीबाजार; सभेतील दोन गटांत तूफान हाणामारी
ग्रामसभा की मच्छीबाजार; सभेतील दोन गटांत तूफान हाणामारी
जय महाराष्ट्र न्यूज, अमरावती अमरावतीच्या वरुड जिल्ह्यात सावंगा ग्रामसभेत शुक्रवारी एकच धुमश्चक्री पाहायला मिळाली. सावंगामध्ये थकीत करदात्यांची नावं वाचताना 2 गटामध्ये बाचाबाची झाली आणि त्याचं रुपांतर मारामारीत झाले. या सगळ्या घटनेनंतर ही ग्रामसभा आहे की, मच्छीबाजार असा प्रश्न काहींनी उपस्थित केला आहे.
अमरावतीच्या वरुड जिल्ह्यात सावंगा ग्रामसभेत शुक्रवारी एकच धुमश्चक्री पाहायला मिळाली. सावंगामध्ये थकीत करदात्यांची नावं वाचताना 2 गटामध्ये बाचाबाची झाली आणि त्याचं रुपांतर मारामारीत झाले.
या सगळ्या घटनेनंतर ही ग्रामसभा आहे की, मच्छीबाजार असा प्रश्न काहींनी उपस्थित केला आहे.