वृत्तसंस्था, मुंबई
‘अक्रोड’ खाल्ल्याने वजन वाढते हा एक गैर समज आहे.
उलट यामुळे वजन नियंत्रणात राहण्यास तसेच लठठपणापासून बचावण्यासाठी फायदा होतो.
त्यातून शरीराला ओमेगा 3 फॅटी अॅसिड, फायबर आणि प्रोटिनचा पुरवठा होतो. ल
ठ्ठपणाने त्रस्त असलेल्यासाठी अक्रोड सेवन फायदेशीर ठरते.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.