#HappyIndependenceDay: जाणून घ्या तिरंग्याचे वैशिष्ट्ये…

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई अशाप्रकारे झाला तिरंग्याचा जन्म मच्‍छलीपट्टणम जवळ जन्मलेल्या पिंगली वेंकय्या तिरंग्याचे रचनाकार 31 मार्च 1921 मध्ये पिंगली यांनी विजयवाडा येथे झालेल्या काँग्रेस कार्यकारणीच्या बैठकीमध्ये भारतीय राष्ट्रध्वज म्हणून सादर मूळचे जालंधरच्या असणाऱ्या लाला हंसराज यांनी या झेंड्यावर चर्खा असावा असे सांगत चर्ख्यासहीत हा झेंडा सादर तर गांधीजींनी भगव्या आणि हिरव्या रंगाच्यामध्ये पांढऱ्या रंगाच्या […]

#HappyIndependenceDay: जाणून घ्या तिरंग्याचे वैशिष्ट्ये…

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

अशाप्रकारे झाला तिरंग्याचा जन्म

  • मच्‍छलीपट्टणम जवळ जन्मलेल्या पिंगली वेंकय्या तिरंग्याचे रचनाकार
  • 31 मार्च 1921 मध्ये पिंगली यांनी विजयवाडा येथे झालेल्या काँग्रेस कार्यकारणीच्या बैठकीमध्ये भारतीय राष्ट्रध्वज म्हणून सादर
  • मूळचे जालंधरच्या असणाऱ्या लाला हंसराज यांनी या झेंड्यावर चर्खा असावा असे सांगत चर्ख्यासहीत हा झेंडा सादर
  • तर गांधीजींनी भगव्या आणि हिरव्या रंगाच्यामध्ये पांढऱ्या रंगाच्या पट्टीचा सल्ला दिला.
  • 15 ऑगस्ट 1946 रोजी भारत स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तिरंगी झेंड्याला भारताचा राष्ट्रध्वज म्हणून मान्यता
  • भारतीय संविधान समितीकडून 22 जुलै 1947 रोजी तिरंगा झेंडा भारताचा राष्ट्रध्वज असल्याचे जाहीर
  • भारत देशाला स्वातंत्र्य मिळण्याच्या २४ दिवस आधी‘तिरंगी ध्वज’ भारताचा अधिकृत राष्ट्रीय ध्वज म्हणून स्वीकृत

तिरंग्याची रचना –

  • भारतीय राष्ट्रध्वजाच्या लांबी व उंचीचे प्रमाण ३:२
  • राष्ट्रध्वज खादीच्या अथवा रेशमाच्या कापडाचाच बनवला जावा असा सरकारी नियम
  • एकाला एक लागून असलेल्या आडव्या समान प्रमाणाच्या तीन पट्टे
  • वरती गर्द केशरी, मध्यभागी पांढरा आणि खालच्या बाजूला गर्द हिरवा, अशा क्रमाने हे तीन रंग
  • मधल्या पांढर्‍या पट्ट्यावर निळ्या रंगाचे धम्मचक्र असून ते सारनाथ येथे असलेल्या सिंहमुद्रेवर असलेल्या अशोकचक्रासारखे आहे. चक्राला २४ आरे आहेत.

ध्वजातील तीन रंगीत पट्ट्यांचे अर्थ –

  • भारताच्या राष्ट्रीय ध्वजात चार रंगाचा वापर
  • केशरी, पांढरा, हिरवा, आणि निळा. (त्यामुळे भारताचा राष्ट्रीय ध्वज, रंगाचाच विचार केला तर तिरंगा नसून चौरंगा आहे).
  • ध्वजात तीन समान आडव्या पट्ट्यांची रचना
  • वरच्या भागात गडद केशरी रंग आहे.या रंगातून त्याग, धैर्य याचा बोध
  • मधल्या भागात पांढरा रंग आहे.या रंगातून प्रकाशाचा आणि सत्यमार्गाचा शांती, सत्य, व पावित्र्याचा बोध
  • खालील भागात गडद हिरवा रंग आहे. हा रंगातून निसर्गाशी वा भूमीशी असलेले नाते दर्शवितो, निष्ठा व समृध्दीोचा बोध
  • निळ्या रंगाचे अशोक चक्र हे सागराप्रमाणे अथांगता व कालचक्राच व त्यासोबत बदलत जाणारे जग सूचित करतो.
    जीवन गतिमान असावे व भारतीयांनी शांततापूर्ण आगेकूच करावी असे धम्मचक्र दर्शविते. हे चक्र विश्वशांतीचा संदेश देणार्‍या बौद्ध धर्माचे धम्मचक्र आहे. त्याला ‘अशोकचक्र‘ या नावाने ओळखले जाते.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number